Ad will apear here
Next
असंच होतं ना तुलाही - मिलिंद जोशी (अभिवाचन व्हिडिओ)
संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह डिसेंबर २०१९मध्ये मुंबईत प्रकाशित झाला आणि अवघ्या महिन्यातच त्याची पहिली आवृत्ती संपली. त्यातील कविता तर वाचकांना भावणाऱ्या आहेतच; पण कवितासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद जोशींच्याच सुंदर हस्ताक्षरात या कविता लिहिलेल्या आहेत. संपूर्ण हस्तलिखित स्वरूपात असलेले आधुनिक काळातील हे पहिले पुस्तक ठरले आहे. पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपातही ते पुस्तक उपलब्ध आहे. यातील काही कवितांचे मिलिंद जोशी यांनी स्वतःच केलेले हे सादरीकरण.. 




(‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. त्याचे ऑडिओ बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. या कवितासंग्रहातील काही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या कवितासंग्रहाबद्दलचा एक अभिप्राय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)





















 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZLNCK
Similar Posts
Valentine's Day : ‘ही’ हस्ताक्षरातील प्रेमकविता नक्की वाचा! आज व्हॅलेंटाइन्स डे... मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना तुलाही’ या कवितासंग्रहातील ही प्रेमकविता नक्की वाचा...
आज जागतिक हस्ताक्षर दिन! सुंदर हस्ताक्षरातल्या अर्थपूर्ण कविता... ‘असंच होतं ना तुलाही!’ डिजिटल युगात हातानं लिहिण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे ही वस्तुस्थिती; पण हातानं लिहिण्यातला आणि सुंदर, वळणदार अक्षरांत लिहिलेलं वाचण्यातला आनंद डिजिटल अक्षरांना येत नाही, हेही तितकंच खरं. म्हणूनच दर वर्षी २३ जानेवारीला जागतिक हस्ताक्षर दिन साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून ‘असंच होतं ना तुलाही’
‘असंच होतं ना तुलाही’च्या दुसऱ्या आवृत्तीचे २३ जानेवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना
मेघदूत - एक काव्यानुवाद : डॉ. ज्योती रहाळकर (अभिवाचन व्हिडिओ) कविकुलगुरू कालिदासाचे मेघदूत हे एक अजरामर काव्य. पुण्यातील डॉ. ज्योती रहाळकर यांनी मेघदूताचा मराठीत मुक्तछंदातील काव्यानुवाद केला आहे. त्याची त्यांनी स्वतःच सादर केलेली एक झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... ई-बुक खरेदी करण्यासाठी किंवा पुस्तक घरपोच मागविण्यासाठी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language